Ad will apear here
Next
पडद्यामागचं गाणं
कवितेचं रसग्रहण हा रसिकांच्या अत्यंत जिज्ञासेचा विषय. कवितेचे अंतरंग उलगडून दाखवणं आणि स्वतःसाठीही ते उलघडणं हे आनंददायी असतं. हाच अनुभव वाचकांना ‘पडद्यामागाचं गाणं’ हे पुस्तक वाचताना येऊ शकतो. लोकांच्या मनात बिंबलेली, वर्षानुवर्षं ओठांवर रुळलेली गाणी आहेत ही.

‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं’, ‘वो शाम कुछ अजब थी’, ‘धुंदी कळ्यांना’ अशी. अगदी ओळखीची; पण या गीतांची एक वेगळी ओळख लेखिका अजिता साने-सोनाले आपल्याला करून देतात. या गाण्यांमधला भावार्थ शोधण्याचं आनंददायी तरीही कठीण काम अजिता सोने यांनी केलं आहे. जोडीला वापरलेले फोटो त्या त्या काळात वाचकाला घेऊन जातात.

प्रकाशक : माणूस प्रकाशन
पाने : १२०
किंमत : १६० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZQYBJ
Similar Posts
पडद्यामागचं गाणं गाणे, संगीत हा भारतीय चित्रपटांचा आत्मा आहे. शब्द, सूर, लय, ताल यामुळे गाणे सजते. चित्रपटात कलाकारांच्या माध्यमातून ते रसिकांच्या मनात रुजते. अशा निवडक ५० गाण्यांचे रसग्रहण अजिता साने-सोनाले यांनी ‘पडद्यामागचं गाणं’मधून केले आहे.
पुनःप्रत्ययाचा आनंद देणारं ‘पडद्यामागचं गाणं’ हिंदी आणि मराठी चित्रपटगीतांच्या अगदी १९४०पासून ते आजच्या काळाचा विचार करता, अक्षरशः लाखो उत्तमोत्तम गाणी तयार झाली आहेत आणि त्यातली हजारो उत्तम प्रकारे चित्रितही झालेली आहेत. इतक्या प्रचंड मोठ्या कालखंडातून आणि खजिन्यातून अजित साने-सोनाले यांनी त्यांच्या आवडीची पन्नास गाणी निवडून त्यांचं रसग्रहण करून,
खिळवून ठेवणारी त्रि-सिनेधारा ‘मस्ट सी’ कॅटेगरीत आज दुसरी फिल्म, नव्हे खरं तर तीन फिल्म्स एकत्र! कारण एकाच कथेत या तीन फिल्म्स गुंतल्या आहेत. खरं पाहता तिन्ही फिल्म्स एकमेकांशिवाय अपूर्ण; कारण कथा आणि कथेतल्या पात्रांना वेगवेगळ्या काळांत जाऊन भेटल्याशिवाय आणि काही गोष्टी ‘घडवून आणल्याशिवाय’ कथा अपूर्ण! गोंधळलात ऐकताना? मग त्यासाठी
दीप्ती नवलना बनवायचा होता अमृता शेरगिल यांच्यावर चित्रपट मुंबई : ‘ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका दीप्ती नवल यांनी प्रसिद्ध भारतीय चित्रकर्ती अमृता शेरगिल यांच्यावर चित्रपट काढण्याचे ठरवले होते. त्यासाठी खूप संशोधनही केले होते,’ अशी माहिती अभिनेता जिम्मी शेरगिलने अलीकडेच एका कार्यक्रमात दिली. अमृता शेरगिल यांच्या कार्याची माहिती होण्यासाठी त्यांच्यावरील चित्रपट

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language